हायवे प्रोजेक्ट पोखरी येथील कंपनीचे कार्यलय सील






थकीत रक्कम विहित मुदतीत न भरल्यामुळे दिनांक २६.०२.२०२० रोजी नोटीस दिल्यानंतर ०२.०३.२०२० रोजी चेक देण्यात आला परंतु चेक बाऊन्स झाल्यामुळे दि. ०६.०३.२०२० रोजी सकाळी अकराच्या दरम्यान सील करण्यात आले. ॲग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर महु लिमिटेड  (हायवे ऑफिस ) पोखरी ता.धरणगाव.

Share:

No comments:

Post a Comment