म.फुले कर्जमुक्ती योजना यादी





म.फुले कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या पाळधी बु.येथील ग्रामपंचायत कार्यालयावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। सदर यादीमधील शेतकऱ्यांनी आपले सरकार केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावयाचे आहे.  

Share:

No comments:

Post a Comment