पोखरी तांडा स्वतंत्र ग्रामपंचायत

पाळधी सजेमधील पोखरी तांडा हे गांव एकलग्न बु. ग्रामपंचायत ला जोडलेले होते. परंतु, राज्य शासनाने आता या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापनेला मान्यता दिलेली आहे. याबाबतचे राजपत्र शासनाने दि.13/09/2019 रोजी प्रसिद्ध केले आहे.









Share:

No comments:

Post a Comment