विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू




#महाराष्ट्रविधानसभा निवडणूक
मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी २८८ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम केला जाहीर
✅अधिसूचना - २७ सप्टेंबर
✅ नामनिर्देशन पत्र अंतिम मुदत- ४ ऑक्टोबर
✅ छाननी - ५ ऑक्टोबर
✅ माघार- ७ ऑक्टोबर
मतदान- २१ ऑक्टोबर
मतमोजणी- २४ ऑक्टोबर


Share:

No comments:

Post a Comment