शेतकरी बंधु- भगिनींना कळविण्यात येते की, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ( PM-Kisan ) लाभ देण्याची पात्र शेतकरी कुटुंबा करीता 2:00 हे.आर. पर्यत धारण मर्यादा होती, ती मर्यादा केंद्रशासनाने शिथील केली असुन बाकी अटी व शर्ती कायम ठेवल्या आहेत. या योजने अतंर्गत सर्व शेतकरी पात्र कुटुंबाना प्रती वर्षी तीन समान हप्त्यांमध्ये 6000/- रु वितरीत करणेबाबत कृषी आयुक्त कार्यालया मार्फत दि. 13/06/2019 रोजी च्या पत्रान्वये सुचित केलेले आहे,
त्या अनुषंगाने तमाम शेतकरी यांनी आपले बँक खाते क्रमांक व आधार कार्ड क्रमांक यांची झेराँक्स प्रत दोन दिवसाचे आत तलाठी कार्यालयात अथवा आपल्या गावासाठी नेमुन देण्यात आलेल्या पालक अधिकारी यांचे कडे तात्काळ जमा करावे.
बँक खाते क्रमांक व आधार कार्ड क्रमांक यांची झेराँक्स प्रत न आणून दिल्यामुळे सदर योजने पासुन आपण वंचीत राहिल्यास आपणच सर्वस्वी जबाबदार रहाल.
या बाबत आपण खबरदारी घ्यावी.
हि विनंती.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ( PM-Kisan ) माहिती

No comments:
Post a Comment