महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2019 - आधार link सूचना

महाराष्ट्र शासनाच्या “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2019” नुसार पात्र असलेल्या सर्व पिक कर्ज खातेदाराना सुचित करण्यात येते की, ज्या कर्ज खातेदारानी आपला “ आधार क्रमांक ” आपल्या खात्याला जोडलेला / लिंक केलेला नाही. त्या सर्व कर्ज खातेदारानी दि.   07/01/2020 पर्यंत आपला “ आधार क्रमांक ” शाखेत जमा करून, आपल्या खात्याला जोडावा / लिंक करावा ही विनंती. सदर कर्ज माफीचा लाभ घेण्याकरीता, आपला “ आधार क्रमांक ” कर्ज खात्याला जोडणे / लिंक करणे आवश्यक आहे. कृपया याची सर्व खातेदारानी नोंद घ्यावी।
Share:

PM KISAN योजना : चुकीचे नाव, Bank A/C असलेल्या लाभार्थीना दुरुस्ती सुविधा


PM किसान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना कळविण्यात येते की ,

केंद्र सरकारच्या नवीन सूचणेप्रमाणे PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी पोर्टलवरील आपले नाव व आधार कार्ड वरील नाव सारखे पाहिजे .

जर तफावत असेल तर यापुढे 2000 हजार चा हप्ता पडणार नाही .

बरोबर आहे की नाही तपासण्यासाठी व दुरुस्ती साठी खालील प्रमाणे कार्यवाही करावी .
⬇️
⬇️
Farmers Corner
⬇️
Edit Adhar Failure Record
⬇️
Enter Adhar Number and Captcha code
⬇️
Search
⬇️
Enter Name as per Adhar card .
⬇️
Update .
⬇️
Record Updated Successfully .

या प्रकारे आपण आपल्या मोबाईल वर कंप्यूटर वर किंवा CSC सेंटर वर जाऊन नाव दुरुस्त करू शकता .
Share: