पोखरी ग्रामपंचायत प्रभागनिहाय आरक्षण सोडत

मोजे पोखरी येथे दि.18/11/2019 रोजी सकाळी 10.00 वाजता आरक्षण सोडत पद्धतीने प्रभाग नुसार आरक्षण ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी सकाळी 10.00 वाजता मराठी शाळेजवळ हजर रहावे असे आवाहन प्राधिकृत अधिकारी श्री.बिऱ्हाडे मंडळ अधिकारी साळवा भाग, तलाठी बालाजी लोंढे तसेच ग्रामसेवक श्रीमती पाटील यांनी केले आहे.




Share:

No comments:

Post a Comment