IMD प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात दि 03 जुलै, 2019 ते दि 06 जुलै, 2019 या कालावधीत *वादळी वाऱ्यासह मुसळधार पर्जन्य वृष्टी* होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविलेली आहे. तरी त्या अनुषंगाने सर्व नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. विशेषतः नदी नाल्याच्या काठा जवळील नागरिकांनी काळजी घ्यावी. नदी नाल्याच्या पाण्याची पातळी वाढण्याची दाट शक्यता असल्याने नदी पात्रात पाणी असताना आत जाऊ नये. पूर असताना नदी ओलांडू नये. (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जळगाव फो.नं 0257-2223180/2217193--टोल फ्रि.क्रमांक 1077) (अधिक माहिती साठी - जि. आ. व्य. आधि. एन.पी.रावळ 9373789064)
Home »
» *वादळी वाऱ्यासह मुसळधार पर्जन्य वृष्टी*- हवामान विभागाचा इशारा
No comments:
Post a Comment