प्रभाग निहाय आरक्षण (ग्रा.प. पोखरी) : अधिसूचना



वरील नमुना मधील नोटीस चावडीवर प्रसिद्ध  आली असून या संदर्भात कोणतीही हरकत असल्यास मा. तहसीलदार, धरणगाव यांच्याकडे दि.26/11/2019 पर्यंत हरकत घ्यावी असे सर्व पोखरी तांडा मधील ग्रामस्थांना कळविण्यात येत आहे.

Share:

No comments:

Post a Comment